mr_tq/act/18/24.md

1.0 KiB

कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची अपुल्लोसला अचूक समज होती, आणि कोणत्या शिक्षणा विषयी त्याला अधिक सूचना देणे आवश्यक होते?

अपुल्लोसला येशूविषयीचे शिक्षण अचूकपणे माहित होते, परंतु त्याला फक्त योहानाच्या बाप्तीस्म्याबद्दलच ठाऊक होते [१८:२५].

अपुल्लोससाठी अक्विला आणि प्रिस्किल्लाने काय केले?

अक्विला आणि प्रिस्किल्ला अपुल्लोसचे मित्र बनले आणि त्यांनी त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला [१८:२६].