|
# करिंथ येथील यहूद्यांना पौलाने काय साक्ष दिली?
|
|
|
|
पौलाने यहूद्यांना येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष दिली [१८:५].
|
|
|
|
# याहूद्यांनी जेंव्हा पौलाचा अस्वीकार केला तेंव्हा त्याने काय केले?
|
|
|
|
तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर असे त्यांना बोलून पौल परराष्ट्रीयांकडे निघून गेला [१८:६].
|