mr_tq/act/18/04.md

691 B

करिंथ येथील यहूद्यांना पौलाने काय साक्ष दिली?

पौलाने यहूद्यांना येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष दिली [१८:५].

याहूद्यांनी जेंव्हा पौलाचा अस्वीकार केला तेंव्हा त्याने काय केले?

तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर असे त्यांना बोलून पौल परराष्ट्रीयांकडे निघून गेला [१८:६].