mr_tq/act/17/32.md

8 lines
901 B
Markdown

# पौल मेलेल्यांच्या पुंरुत्थानाबद्दल बोलत होता हे ऐकून कांही लोकांनी काय केले?
मेलेल्यांच्या पुंरुत्थानाबद्दल पौलाचे बोलणे ऐकून कांही जणांनी त्याची थट्टा उडविली [१७:३२].
# पौलाने जे कांही सांगितले त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला का?
होय, कांही विशिष्ट माणसे आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर लोक त्यांनी पौलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला [१७:३४].