mr_tq/act/17/32.md

901 B

पौल मेलेल्यांच्या पुंरुत्थानाबद्दल बोलत होता हे ऐकून कांही लोकांनी काय केले?

मेलेल्यांच्या पुंरुत्थानाबद्दल पौलाचे बोलणे ऐकून कांही जणांनी त्याची थट्टा उडविली [१७:३२].

पौलाने जे कांही सांगितले त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला का?

होय, कांही विशिष्ट माणसे आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर लोक त्यांनी पौलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला [१७:३४].