12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
# आता देव सर्व लोकांना काय करण्यासाठी पाचारण देत आहे?
|
|
|
|
आता देव सर्वत्र सर्वांना पश्चात्ताप करण्याची आज्ञा देत आहे [१७:३०].
|
|
|
|
# देवाने एक विशिष्ट दिवस कशासाठी नेमला आहे?
|
|
|
|
येशूच्या द्वारे ह्या जगाचा नीतिमत्वाने न्यायनिवाडा करण्यासाठी देवाने एक विशिष्ट दिवस नेमला आहे [१७:३१].
|
|
|
|
# येशूला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी निवडले आहे ह्याचे देवाने काय प्रमाण दिले?
|
|
|
|
त्याला मेलेल्यातून उठवून येशू हाच जगाचा न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश आहे ह्याचे देवाने प्रमाण दिले आहे [१७:३१].
|