mr_tq/act/17/30.md

1.2 KiB

आता देव सर्व लोकांना काय करण्यासाठी पाचारण देत आहे?

आता देव सर्वत्र सर्वांना पश्चात्ताप करण्याची आज्ञा देत आहे [१७:३०].

देवाने एक विशिष्ट दिवस कशासाठी नेमला आहे?

येशूच्या द्वारे ह्या जगाचा नीतिमत्वाने न्यायनिवाडा करण्यासाठी देवाने एक विशिष्ट दिवस नेमला आहे [१७:३१].

येशूला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी निवडले आहे ह्याचे देवाने काय प्रमाण दिले?

त्याला मेलेल्यातून उठवून येशू हाच जगाचा न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश आहे ह्याचे देवाने प्रमाण दिले आहे [१७:३१].