|
# पौल आणि सीला बिरुयाला गेल्यानंतर ते कोठे गेले?
|
|
|
|
पौल आणि सीला यहूद्यांच्या साभास्थानांत गेले [१७:१०].
|
|
|
|
# पौलाचे भाषण ऐकल्यानंतर बिरुयाच्या लोकांनी काय केले?
|
|
|
|
त्यांनी वचनाचा स्वीकार केला आणि पौलाने सांगितलेल्या गोष्टी शास्त्राप्रमाणेच आहेत का हे पडताळून पहिले [१७:११].
|