mr_tq/act/17/10.md

699 B

पौल आणि सीला बिरुयाला गेल्यानंतर ते कोठे गेले?

पौल आणि सीला यहूद्यांच्या साभास्थानांत गेले [१७:१०].

पौलाचे भाषण ऐकल्यानंतर बिरुयाच्या लोकांनी काय केले?

त्यांनी वचनाचा स्वीकार केला आणि पौलाने सांगितलेल्या गोष्टी शास्त्राप्रमाणेच आहेत का हे पडताळून पहिले [१७:११].