# पौल आणि सीलाला सोडून द्यावे असे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना भय वाटण्याचे काय कारण होते?
अधिका-यांना ह्याची जाणीव झाली होती की त्यांनी दोन निरपराध रोमन नागरिकांना उघडपणे फटके मारले होते [१६:३५-३८].