mr_tq/act/16/35.md

529 B

पौल आणि सीलाला सोडून द्यावे असे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना भय वाटण्याचे काय कारण होते?

अधिका-यांना ह्याची जाणीव झाली होती की त्यांनी दोन निरपराध रोमन नागरिकांना उघडपणे फटके मारले होते [१६:३५-३८].