mr_tq/act/16/25.md

8 lines
740 B
Markdown

# मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला बंदिशाळेत काय करीत होते?
ते प्रार्थना करून, गाणे गाऊन देवाची स्तुती करीत होते [१६:२५].
# तेंव्हा काय झाले ज्यामुळे बंदिशाळेचा नायक आत्महत्या करण्यांस तयार झाला होता?
भूकंप झाला, बंदिशाळेचे सर्व दरवाजे लागलेच उघडले, व सर्वांची बंधने तुटली [१६:२६].