mr_tq/act/16/25.md

740 B

मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला बंदिशाळेत काय करीत होते?

ते प्रार्थना करून, गाणे गाऊन देवाची स्तुती करीत होते [१६:२५].

तेंव्हा काय झाले ज्यामुळे बंदिशाळेचा नायक आत्महत्या करण्यांस तयार झाला होता?

भूकंप झाला, बंदिशाळेचे सर्व दरवाजे लागलेच उघडले, व सर्वांची बंधने तुटली [१६:२६].