8 lines
807 B
Markdown
8 lines
807 B
Markdown
# दुष्ट आत्मा असलेली एक तरुण मुलगी तिच्या कसा पैसा मिळवून देत होती?
|
|
|
|
ती भविष्यकथन करून तिच्या धन्यांना पैसे मिळवून देत असे [१६:१६].
|
|
|
|
# ती तरुण मुलगी अनेक दिवस पौलाच्या मागे गेल्यानंतर पौलाने काय केले?
|
|
|
|
पौलाने मागे वळून येशू ख्रिस्ताच्या नावांत त्या दुष्ट आत्म्याला तिच्यातून निघून जाण्याची आज्ञा दिली [१६:१७-१८].
|