mr_tq/act/16/16.md

807 B

दुष्ट आत्मा असलेली एक तरुण मुलगी तिच्या कसा पैसा मिळवून देत होती?

ती भविष्यकथन करून तिच्या धन्यांना पैसे मिळवून देत असे [१६:१६].

ती तरुण मुलगी अनेक दिवस पौलाच्या मागे गेल्यानंतर पौलाने काय केले?

पौलाने मागे वळून येशू ख्रिस्ताच्या नावांत त्या दुष्ट आत्म्याला तिच्यातून निघून जाण्याची आज्ञा दिली [१६:१७-१८].