mr_tq/act/16/09.md

4 lines
499 B
Markdown

# देव पौलाला मासेदोनियामध्ये सुवार्ता सांगण्याचे पाचारण देत आहे हे त्याला कसे कळले?
मासेदोनियाचा एक मनुष्य त्याला त्यांचे साहाय्य करण्यासाठी बोलावीत आहे असा पौलाने दृष्टांत पाहिला [१६:९].