mr_tq/act/16/09.md

499 B

देव पौलाला मासेदोनियामध्ये सुवार्ता सांगण्याचे पाचारण देत आहे हे त्याला कसे कळले?

मासेदोनियाचा एक मनुष्य त्याला त्यांचे साहाय्य करण्यासाठी बोलावीत आहे असा पौलाने दृष्टांत पाहिला [१६:९].