mr_tq/act/15/15.md

4 lines
578 B
Markdown

# याकोबाने उल्लेख केलेल्या भविष्यवाणीमध्ये देवाने पुन्हा काय बांधीन आणि कोणाचा समावेश करीन असे सांगितले?
देव दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारील आणि तो परराष्ट्रीयांचा समावेश करील असे भविष्यवाणीने सांगितले [१५:१३-१७].