mr_tq/act/15/15.md

578 B

याकोबाने उल्लेख केलेल्या भविष्यवाणीमध्ये देवाने पुन्हा काय बांधीन आणि कोणाचा समावेश करीन असे सांगितले?

देव दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारील आणि तो परराष्ट्रीयांचा समावेश करील असे भविष्यवाणीने सांगितले [१५:१३-१७].