# परराष्ट्रीयांची सुंता झालीच पाहिजे व त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केलेच पाहिजे असे कोणत्या विश्वासणा-यांच्या गटाने सांगितले?
परुशी पंथातील विश्वासाणा-यांनी सांगितले की परराष्ट्रीयांची सुंता झालीच पाहिजे व त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केलेच पाहिजे [१५:५].