mr_tq/act/15/05.md

736 B

परराष्ट्रीयांची सुंता झालीच पाहिजे व त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केलेच पाहिजे असे कोणत्या विश्वासणा-यांच्या गटाने सांगितले?

परुशी पंथातील विश्वासाणा-यांनी सांगितले की परराष्ट्रीयांची सुंता झालीच पाहिजे व त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केलेच पाहिजे [१५:५].