mr_tq/act/14/19.md

8 lines
577 B
Markdown

# लुस्त्र येथील जमावाने नंतर पौलाला काय केले?
जमावाने पौलाला दगड्मार करून तो मेला आहे असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले [१४:१९].
# त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर पौलाने काय केले?
पौल उठला व नगरांत निघून गेला [१४:२०].