mr_tq/act/14/19.md

577 B

लुस्त्र येथील जमावाने नंतर पौलाला काय केले?

जमावाने पौलाला दगड्मार करून तो मेला आहे असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले [१४:१९].

त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर पौलाने काय केले?

पौल उठला व नगरांत निघून गेला [१४:२०].