# लुस्त्र येथील लोकांनी पौल आणि बर्णबाला काय करण्याचे ठरविले होते?
ज्यूपिताराच्या पूजा-याद्वारे पौल आणि बर्णबासाठी बलिदान अर्पण करावे असे लोकांनी ठरविले होते [१४:११-१३, १८].