mr_tq/act/14/11.md

455 B

लुस्त्र येथील लोकांनी पौल आणि बर्णबाला काय करण्याचे ठरविले होते?

ज्यूपिताराच्या पूजा-याद्वारे पौल आणि बर्णबासाठी बलिदान अर्पण करावे असे लोकांनी ठरविले होते [१४:११-१३, १८].