mr_tq/act/13/50.md

8 lines
844 B
Markdown

# नंतर यहूद्यांनी पौल आणि बर्णाबाला काय केले?
यहूद्यांनी पौल आणि बर्णबा विरुद्ध लोकांना चिथविले आणि त्यांना नगराबाहेर घालवून दिले [१३:५०].
# इकुन्या शहरास जाण्या अगोदर पौल आणि बर्णबाने काय केले?
पौल आणि बर्णबाने आपल्या पायांची धूळ ज्यांनी त्यांना शहराबाहेर घालवून दिले होते त्या अंत्यूखिया शहरातील लोकांवर झटकली [१३:५१].