mr_tq/act/13/50.md

844 B

नंतर यहूद्यांनी पौल आणि बर्णाबाला काय केले?

यहूद्यांनी पौल आणि बर्णबा विरुद्ध लोकांना चिथविले आणि त्यांना नगराबाहेर घालवून दिले [१३:५०].

इकुन्या शहरास जाण्या अगोदर पौल आणि बर्णबाने काय केले?

पौल आणि बर्णबाने आपल्या पायांची धूळ ज्यांनी त्यांना शहराबाहेर घालवून दिले होते त्या अंत्यूखिया शहरातील लोकांवर झटकली [१३:५१].