mr_tq/act/13/46.md

4 lines
463 B
Markdown

# यहूदी लोकांना सांगितलेल्या देवाच्या वचनास त्यांनी काय केले असे पौलाने सांगितले?
यहूदी लोकांना सांगितलेल्या देवाच्या वचनाचा त्यांनी अव्हेर केला असे पौलाने सांगितले [१३:४६].