mr_tq/act/13/46.md

463 B

यहूदी लोकांना सांगितलेल्या देवाच्या वचनास त्यांनी काय केले असे पौलाने सांगितले?

यहूदी लोकांना सांगितलेल्या देवाच्या वचनाचा त्यांनी अव्हेर केला असे पौलाने सांगितले [१३:४६].