mr_tq/act/13/23.md

8 lines
750 B
Markdown

# कोणापासून देवाने इस्राएल लोकांसाठी तारणाराआणला होता?
दावीद राजापासून देवाने इस्राएल लोकांसाठी तारणारा आणला होता [१३:२३].
# येणा-या तारणा-यासाठी कोणी मार्ग तयार केला असे पौलाने सांगितले?
पौलाने सांगितले की बाप्तिस्मा देणा-या योहानाने येणा-या तारणा-याचा मार्ग तयार केला होता [१३:२४-२५].