mr_tq/act/13/23.md

750 B

कोणापासून देवाने इस्राएल लोकांसाठी तारणाराआणला होता?

दावीद राजापासून देवाने इस्राएल लोकांसाठी तारणारा आणला होता [१३:२३].

येणा-या तारणा-यासाठी कोणी मार्ग तयार केला असे पौलाने सांगितले?

पौलाने सांगितले की बाप्तिस्मा देणा-या योहानाने येणा-या तारणा-याचा मार्ग तयार केला होता [१३:२४-२५].