mr_tq/act/12/13.md

8 lines
1013 B
Markdown

# जेथे विश्वासणारे प्रार्थना करीत होते त्या घरी पेत्र पोहचल्यावर कोण दार उघडण्यांस गेले होते आणि तिने काय केले?
रुदा नावांची दासी दार उघडण्यांस गेली व तिने पेत्र दाराशी उभा असल्याचे सांगितले परंतु दार उघडले नाही [१२:१३-१४].
# विश्वासणा-यांचा तिच्या बातमी प्रती काय प्रतिक्रिया होती?
पहिल्यांदा त्यांना वाटले की ती बावचळली आहे, परंतु नंतर त्यांनी दार उघडले आणि पेत्राला पाहिले [१२:१५-१६].