mr_tq/act/12/13.md

1013 B

जेथे विश्वासणारे प्रार्थना करीत होते त्या घरी पेत्र पोहचल्यावर कोण दार उघडण्यांस गेले होते आणि तिने काय केले?

रुदा नावांची दासी दार उघडण्यांस गेली व तिने पेत्र दाराशी उभा असल्याचे सांगितले परंतु दार उघडले नाही [१२:१३-१४].

विश्वासणा-यांचा तिच्या बातमी प्रती काय प्रतिक्रिया होती?

पहिल्यांदा त्यांना वाटले की ती बावचळली आहे, परंतु नंतर त्यांनी दार उघडले आणि पेत्राला पाहिले [१२:१५-१६].