mr_tq/act/11/01.md

8 lines
901 B
Markdown

# प्रेषितांनी आणि यहूदीया प्रांतातील बंधुजनांनी काय बातमी ऐकली?
पर राष्ट्रीयांनी सुद्धा देवाचे वचन ग्रहण केले आहे असे प्रेषितांनी आणि यहूदीया प्रांतातील बंधुजनांनी ऐकले [११:१].
# यरूशलेमेमधील सुंता झालेल्या लोकांनी पेत्रावर काय टीका केली?
पेत्र सुंता न झालेल्या लोकांबरोबर जेवला म्हणून सुंता झालेल्या लोकांनी त्याच्यावर टीका केली [११:२-३].