mr_tq/act/11/01.md

901 B

प्रेषितांनी आणि यहूदीया प्रांतातील बंधुजनांनी काय बातमी ऐकली?

पर राष्ट्रीयांनी सुद्धा देवाचे वचन ग्रहण केले आहे असे प्रेषितांनी आणि यहूदीया प्रांतातील बंधुजनांनी ऐकले [११:१].

यरूशलेमेमधील सुंता झालेल्या लोकांनी पेत्रावर काय टीका केली?

पेत्र सुंता न झालेल्या लोकांबरोबर जेवला म्हणून सुंता झालेल्या लोकांनी त्याच्यावर टीका केली [११:२-३].