mr_tq/act/10/44.md

8 lines
851 B
Markdown

# पेत्राचे भाषण चालू असतांना जे लोक ऐकत होते त्यांचे काय झाले?
जे लोक पेत्राचे भाषण ऐकत होते त्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला [१०:१०].
# सुंता झालेल्या लोकांतील विश्वासणा-यांना आश्चर्य का वाटले?
पर राष्ट्रीयांवरहि पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला हे पाहून सुंता झालेल्या लोकांतील विश्वासणा-यांना आश्चर्य वाटले [१०:४५].