mr_tq/act/10/44.md

851 B

पेत्राचे भाषण चालू असतांना जे लोक ऐकत होते त्यांचे काय झाले?

जे लोक पेत्राचे भाषण ऐकत होते त्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला [१०:१०].

सुंता झालेल्या लोकांतील विश्वासणा-यांना आश्चर्य का वाटले?

पर राष्ट्रीयांवरहि पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला हे पाहून सुंता झालेल्या लोकांतील विश्वासणा-यांना आश्चर्य वाटले [१०:४५].