12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
# हनन्याने प्रभूजवळ कोणती चिंता व्यक्त केली?
|
|
|
|
शौल दिमिश्कामध्ये प्रभूचे नाव घेणा-यांना अटक करण्यांस आला होता हे हनन्याला माहित होते हीच त्याला चिंता होती [९:१३-१४].
|
|
|
|
# एक निवडलेले पात्र म्हणून शौलासाठी कोणते कार्य ठवले आहे असे प्रभूने सांगितले?
|
|
|
|
प्रभूने सांगितले की तो परराष्ट्रीय, राजे, आणि इस्राएलाच्या संततीसमोर त्याचे नाव घेऊन जाणार होता [९:१५].
|
|
|
|
# शौलाचे कार्य सोपे किंग अवघड असणार असे प्रभूने सांगितले होते का?
|
|
|
|
प्रभूने म्हटले की त्याच्या नावासाठी शौलाला फार मोठे दु:ख सोसावे लागेल [९:१६].
|