mr_tq/act/09/13.md

1.2 KiB

हनन्याने प्रभूजवळ कोणती चिंता व्यक्त केली?

शौल दिमिश्कामध्ये प्रभूचे नाव घेणा-यांना अटक करण्यांस आला होता हे हनन्याला माहित होते हीच त्याला चिंता होती [९:१३-१४].

एक निवडलेले पात्र म्हणून शौलासाठी कोणते कार्य ठवले आहे असे प्रभूने सांगितले?

प्रभूने सांगितले की तो परराष्ट्रीय, राजे, आणि इस्राएलाच्या संततीसमोर त्याचे नाव घेऊन जाणार होता [९:१५].

शौलाचे कार्य सोपे किंग अवघड असणार असे प्रभूने सांगितले होते का?

प्रभूने म्हटले की त्याच्या नावासाठी शौलाला फार मोठे दु:ख सोसावे लागेल [९:१६].