mr_tq/act/09/08.md

8 lines
632 B
Markdown

# जेंव्हा शौल जमिनीवरून उठला, तेंव्हा त्याला काय झाले होते?
जेंव्हा शौल जमिनीवरून उठला तेंव्हा तो कांहीच बघू शकत नव्हता [९:८].
# नंतर शौल कोठे गेला आणि त्याने काय केले?
नंतर शौल दिमिष्कास गेला आणि त्याने तीन दिवस कांहीच अन्नपाणी घेतले नाही [९:९].