mr_tq/act/09/08.md

632 B

जेंव्हा शौल जमिनीवरून उठला, तेंव्हा त्याला काय झाले होते?

जेंव्हा शौल जमिनीवरून उठला तेंव्हा तो कांहीच बघू शकत नव्हता [९:८].

नंतर शौल कोठे गेला आणि त्याने काय केले?

नंतर शौल दिमिष्कास गेला आणि त्याने तीन दिवस कांहीच अन्नपाणी घेतले नाही [९:९].