mr_tq/act/07/57.md

8 lines
828 B
Markdown

# न्याय सभेच्या सदस्यांनी मग स्तेफनाला काय केले?
न्यायसभेचे सदस्य त्याच्या अंगावर धावून गेले त्यांनी त्याला शहराबाहेर घालवून दगडमार केला [७:५७-५८].
# स्तेफनाला दगडमार करतांना साक्षीदारांनी त्यांचे बाह्य कपडे कोठे ठेवले होते?
साक्षीदारांनी त्यांचे बाह्य कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली होती [७:५८].