mr_tq/act/07/57.md

828 B

न्याय सभेच्या सदस्यांनी मग स्तेफनाला काय केले?

न्यायसभेचे सदस्य त्याच्या अंगावर धावून गेले त्यांनी त्याला शहराबाहेर घालवून दगडमार केला [७:५७-५८].

स्तेफनाला दगडमार करतांना साक्षीदारांनी त्यांचे बाह्य कपडे कोठे ठेवले होते?

साक्षीदारांनी त्यांचे बाह्य कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली होती [७:५८].