8 lines
888 B
Markdown
8 lines
888 B
Markdown
# लोक नेहमीच त्यांच्या पूर्वजासारखे काय करीत आले होते असा स्तेफनाने त्यांच्यावर आरोप लावला?
|
|
|
|
लोक पवित्र आत्म्याला विरोध करीत आले होते असा स्तेफनाने आरोप लावला होता [७:५१].
|
|
|
|
# त्या नीतिमान पुरुषासंबंधी लोक कसे दोषी होते असे स्तेफनाने सांगितले?
|
|
|
|
लोकांनी त्या नीतिमान पुरुषाचा विश्वासघात करून त्याला जीवे मारिले असे स्तेफनाने सांगितले [७:५२].
|