mr_tq/act/07/51.md

888 B

लोक नेहमीच त्यांच्या पूर्वजासारखे काय करीत आले होते असा स्तेफनाने त्यांच्यावर आरोप लावला?

लोक पवित्र आत्म्याला विरोध करीत आले होते असा स्तेफनाने आरोप लावला होता [७:५१].

त्या नीतिमान पुरुषासंबंधी लोक कसे दोषी होते असे स्तेफनाने सांगितले?

लोकांनी त्या नीतिमान पुरुषाचा विश्वासघात करून त्याला जीवे मारिले असे स्तेफनाने सांगितले [७:५२].