mr_tq/act/07/47.md

8 lines
681 B
Markdown

# देवासाठी वसतिस्थान बांधण्यांस कोणी सांगितले आणि प्रत्यक्षांत देवासाठी घर कोणी बांधले?
दाविदाने देवासाठी वसतिस्थान बांधण्यांस सांगितले परंतु शलमोनाने देवासाठी घर बांधले [७:४६-४७].
# परात्पर देवाचे राजासन कोठे आहे?
उ आकाश हे परात्पर देवाचे राजासन आहे [७:४९].