mr_tq/act/07/47.md

681 B

देवासाठी वसतिस्थान बांधण्यांस कोणी सांगितले आणि प्रत्यक्षांत देवासाठी घर कोणी बांधले?

दाविदाने देवासाठी वसतिस्थान बांधण्यांस सांगितले परंतु शलमोनाने देवासाठी घर बांधले [७:४६-४७].

परात्पर देवाचे राजासन कोठे आहे?

उ आकाश हे परात्पर देवाचे राजासन आहे [७:४९].