8 lines
789 B
Markdown
8 lines
789 B
Markdown
# देवाने इस्राएल लोकांना रानांत काय बांधण्याची आज्ञा केली होती ज्याला नंतर ते त्यांच्या देशांत घेऊन गेले होते ?
|
|
|
|
रानामध्ये इस्राएल लोकांनी "साक्षीचा मंडप" बांधला होता [७:४४-४५].
|
|
|
|
# इस्राएल लोकांसमोरून दुस-या राष्ट्रांना कोणी घालवून दिले?
|
|
|
|
इस्राएल लोकांसमोरून देवाने दुस-या राष्ट्रांना घालवून दिले [७:४५].
|