mr_tq/act/07/44.md

789 B

देवाने इस्राएल लोकांना रानांत काय बांधण्याची आज्ञा केली होती ज्याला नंतर ते त्यांच्या देशांत घेऊन गेले होते ?

रानामध्ये इस्राएल लोकांनी "साक्षीचा मंडप" बांधला होता [७:४४-४५].

इस्राएल लोकांसमोरून दुस-या राष्ट्रांना कोणी घालवून दिले?

इस्राएल लोकांसमोरून देवाने दुस-या राष्ट्रांना घालवून दिले [७:४५].