mr_tq/act/07/41.md

8 lines
825 B
Markdown

# इस्राएल लोकांनी त्याची हृदयें मिसर देशाकडे पुन्हा कशी वळविली?
इस्राएल लोकांनी वासराची मूर्ति बनविली आणि तिला यज्ञ केला [७:४१].
# इस्राएल लोकांनी देवाकडे पाठ फिरविल्यानंतर देवाने त्यांना कसा प्रतिसाद दिला?
तेंव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना आकाशातील सेनागणांची पूजा करण्यांस सोडून दिले [७:४२].